Mahayuti News | 2 डिसेंबर... नगर परिषद आणि नगर पंचायतींसाठी राज्यात मतदान होणार आहे... मात्र ही तारीख आणखी एका कारणामुळे चर्चेत आली... दोन डिसेंबरपर्यंत आम्हाला महायुती टीकवायचीय असं सूचक विधान भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केल्यामुळे राज्यात खळबळ उडालीय... | ravindra chavan news | shrikan...