Angar Nagar Panchayat | अनगर नगरपंचायतीत अर्ज बाद झाल्यानंतर उमेदवार उज्ज्वला थिटे यांची पाहिली प्रतिक्रिया.निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयविरोधात न्यायालयात दाद मागणार.अर्ज भरताना सर्व कागदपत्रांची आणि अर्जाची वकिलाकडून तपासणी केली होती .सूचक म्हणून माझा मुलगा माझ्या सोबत होता, त्याचीच सही कशी...