Ambadas Danve News | सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील तरुण महिला डॉक्टरप्रकरणी ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी मोठा आणि खळबळजनक आरोप केला आहे. दानवे यांनी या घटनेसाठी थेट भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा राजकीय दबाव कारणीभूत असल्याचा दावा करत गंभीर आरोप केलाय.Ambada...