Ambabai Mandir Kolhapur News | अंबाबाई मंदिराला यावर्षी AI चे सुरक्षा कवच देण्यात आले आहे.भोपाळ आय आय टी च्या माध्यमातून हे तंत्रज्ञान उभारण्यात आले आहे.यामध्ये संशियितांचे चेहरे अगोदरच नोंदवण्यात आले असून ते कॅमेऱ्यात दिसल्यावर लगेचच अलर्ट मिळणार आहे. News18 Lokmat is one of the leading YouTube New...