Phaltan Doctor Lady Case | Rupali Chakankar News | फलटण येथील महिला डॉक्टर प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे.आयोगाच्या अध्यक्षा अडचणीत? राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या वादग्रस्त विधानामुळे पीडित कुटुंबाने थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांच्याकडे तक्रार केली आ...