Sushma Andhare News | Satara Doctor Case | Phaltan Doctor News | फलटण डॉक्टर प्रकरणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या सुषमा अंधारे यांनी मृताच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर पोलिसांच्या तपासावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. "ऊसतोड मजुरांवर 2 मिनिटांत FIR होतात, पण या प्रकरणात 8 तास का लागल...