Hyderabad Gazette | छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले की, हैदराबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्र वितरणासाठी गावपातळीवरील समित्यांना लवकरच प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षणानंतर अर्ज स्वीकारणे आणि प्रमाणपत्र वाटपाची प्रक्रिया सुरू होईल. Aurangabad Collector Dilip Swami stated that ...