नीरज चोप्रानं जगाला पुन्हा एकदा त्याची दखल घ्यायला भाग पाडलंय. जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भालाफेकीत त्यानं सुवर्णपदक पटकावलं. यावेळी त्याने देशवासीयांना उद्देशून कोणता संदेश दिला? पाहा...