सेकंड हँड गाडी विकत घेताना काय काळजी घ्यावी? त्याचबरोबर ती गाडी अपघाती आहे की नाही हे कसे ओळखावे? याबद्दल कोल्हापुरातील चार चाकी गाड्या दुरुस्त करणारे अभिजित पोवार यांनी माहिती दिली आहे.What to be careful about while buying a second hand car? At the same time, how to recognize whether the car is an ...