आर्थिक सुबत्ता आल्याने शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले आहे. अशातच आता विटयातील एका शेतकऱ्याने आपल्या मुलीची लग्नावेळी एंट्री चक्क हेलिकॉप्टरमधून करून मंगल कार्यालयापर्यंत वाजत - गाजत आणले. आपल्या मुलीचे लग्न सर्वांच्या आठवणीत राहावे, यासाठी आपण हा निर्णय घेतल्याचे या वधूपिता अनंत लक्ष्मण माळी यांनी सांग...