दिवाळी आणि ‘पहाटेचे अभ्यंग स्नान’ तसेच दिवाळी पहाटचे कार्यक्रम, हे अतिशय सुंदर समीकरण आहे. दिवाळीत पहाटेच्या थंडीत अभ्यंग स्नान, दिव्यांची आरास, देवदर्शन, थोरामोठ्यांचे आशीर्वाद अन् मग फराळ हे अतिशय आनंददायी आणि सणाचा आध्यात्मिक आनंद देणारे असते. त्यामुळे सणाचे पावित्र्य टिकून रहाते; किंबहुना ...