बस्तरच्या जंगलात मिळणाऱ्या मुंग्यांपासून ते चटणी करून खातात. ही लाल मुंग्यांची चटणी (Red ants chutney) आरोग्यास पोषक असल्याचा लोकांचा समज आहे. या मुंग्या लाल मिरची सोबत वाटून याची चटणी केली जाते.