मुंबईकरांच्या खिशाला कात्री बसण्याची शक्यता . रिक्षा, टॅक्सी प्रवास महागणार असल्याची माहिती समोर येत आहे. लवकरच टॅक्सी आणि रिक्षाच्या भाड्यात 3 ते 4 रुपयांनी वाढ होईल.