होम / व्हिडिओ / व्हिडीओ / VIDEO : वंचित आघाडीबद्दल पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा खुलासा
MEDIA NOT FOUND
VIDEO : वंचित आघाडीबद्दल पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा खुलासा
last updated:
मुंबई, 24 मे : लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीने स्वतंत्रपणे लढत मोठ्या प्रमाणात मतं मिळवली आहे. काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीही वंचितमुळे काँग्रेसला धक्का बसला हे मान्य केलं आहे. तसंच जागावाटपावरूनही मोठा खुलासा केला आहे.