आषाढी वारीत भाविक मोठ्या उत्साहाने टाळ, मृदुंगाच्या तालात विठू माऊलीचं नाव घेत मार्गस्थ होतात. अशातच खाकी वर्दीतील वारकऱ्याचा एक व्हिडीओ व्हायरल (Police dance in Ashadhi wari) झाला आहे.