मध्य प्रदेशमधील धारमध्ये पावसात दूधाचा टँकर वाहून गेला. यात ड्रायव्हरला पोहायला येत होते. त्यामुळे त्याने कसे तरी आपला जीव वाचवला.