शिंदे सरकारच्या आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पोलिसांच्या घरांबाबत (Police colony news) महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधताना याची माहिती दिली आहे.