बांठिया आयोगाच्या अहवालानुसार राज्यात ओबीसी आरक्षणासह निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयावर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chagan bhujbal on obc reservation) यांनी प्रतिक्रिया दिली.