advertisement
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / VIDEO :'मुली TET परिक्षेत नापास झाल्या', अब्दुल सत्तारांची चौकशीची मागणी
video_loader_img

VIDEO :'मुली TET परिक्षेत नापास झाल्या', अब्दुल सत्तारांची चौकशीची मागणी

    सध्या राज्यभर गाजत असलेल्या टीईटी घोटाळ्यात माजी मंत्री आणि आता शिंदे गटाचे बडे नेते अब्दुल सत्तार यांच्या मुलाचे आणि मुलीचे नाव समोर आले आहे. त्याबद्दल अब्दुल सत्तारांनी (Abdul sattar clarification) स्पष्टीकरण दिले आहे.

    advertisement
    advertisement
    advertisement

    Super Hit Box