• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • Koo अ‍ॅपवर Yellow Tick साठी युजर्सला करता येणार Apply; अशी आहे प्रोसेस

Koo अ‍ॅपवर Yellow Tick साठी युजर्सला करता येणार Apply; अशी आहे प्रोसेस

भारतात ट्विटरला पर्याय म्हणून समोर येत असलेल्या Koo app चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. कारण आता त्यावर सेलिब्रिटीज आणि राजकारणी वर्गातील लोकांनी उपस्थिती लावायला सुरुवात केली आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर : भारतात ट्विटरला पर्याय म्हणून समोर येत असलेल्या कू अ‍ॅपला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. कारण आता त्यावर सेलिब्रिटीज आणि राजकारणी वर्गातील लोकांनी उपस्थिती लावायला सुरूवात केली आहे. Koo अ‍ॅपवर अधिकाधिक लोकांनी यावं यासाठी अ‍ॅपकडून (koo verified account) युजर्सला मोठं प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्यासाठी आता कू अ‍ॅपने Eminence म्हणजेच Koo  Yellow Tick देण्यात (koo verification tick) येत आहे. हे Yellow Tick कू चं Award Predefined Criteria वर देण्यात येत आहे. आणि हे एक Recognition आहे ज्यामुळं कू वर भारतीयांना प्राधान्य देण्यात येत आहे. Google Play Store वर Joker Malware ची एन्ट्री, ताबडतोब डिलीट करा 'हे' 15 ॲप्स कू अ‍ॅपवर Yellow Tick मिळवण्यासाठी (how apply for koo yellow tick) काही अटी घालून देण्यात आल्या आहेत. त्यासाठी युजर्सचं Professional Status काय आहे, त्याचा प्रभाव किती आहे यावर त्याचा Koo Eminence Tick देणं अवलंबून आहे. ही सर्व प्रोसेस भारतीय युजर्सला डोळ्यासमोर ठेऊन तयार करण्यात आलेली आहे. तुमचा Apple iPhone ओरिजनल की बनावट, ओळखा अशा प्रकारे Yellow Tick मिळवण्यासाठी काय आहेत अटी? Koo अ‍ॅपवर Eminence Recognition करण्यासाठी Valuation मध्ये Internal Research आणि Third Party Public Resources चा वापर कू तर्फे करण्यात येत आहे. Yellow Tick क्रायटेरियाचा रिव्यू दरवर्षी मार्च, जून, सप्टेंबर आणि (how to verify koo account) डिसेंबरमध्ये करण्यात येतं. नवा फोन घ्यायचाय? दमदार बॅटरी आणि फास्ट चार्जिंग सपोर्टसह मिळतायेत हे Smartphone त्यामुळं युजर्सला यलो टिक मिळवण्यासाठी कू अ‍ॅपमध्ये किंवा eminence.verification@kooapp.com या इमेल आयडीवरून Yellow Tick Eminence Verification ची प्रोसेस पूर्ण करता येऊ शकते. त्यानंतर 10 दिवसांत युजर्सला त्याबद्दल रिप्लाय देण्यात येईल. Verification साठी आहेत हे मापदंड... -युजर्सने प्रिंट/ऑनलाइन मीडियामध्ये लिहिलेला असावा -युजर्सने प्रोग्राम/चॅनल्समध्ये मुलाखत दिलेली असावी -बुक/पब्लिकेशन हाउसशी संबंधित युजर्स नसायला हवा -Designation किंवा पुरस्कारही विचारात घेतले जाणार जर यात कू ने कोणताही बदल ऐनवेळी जारी केला तर ते नोटिफिकेशन (koo community guidelines) शिवाय युजर्सचं Yellow Tick हटवलं जाऊ शकतं.
  Published by:Atik Shaikh
  First published: