मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Vivo कंपनीचा हा धमाकेदार Smartphone झाला लॉन्च; पाहा फीचर्स, Price, Specifications

Vivo कंपनीचा हा धमाकेदार Smartphone झाला लॉन्च; पाहा फीचर्स, Price, Specifications

चीनी स्मार्टफोन कंपनी वीवोने जबरदस्त फीचर्स असलेला Vivo Y15A हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. त्यामुळं आता ग्राहकांना कमी किंमतीत जास्त फीचर असलेला हा स्मार्टफोन खरेदी करता येणार आहे.

  नवी दिल्ली, 15 नोव्हेंबर : चीनी स्मार्टफोन कंपनी वीवोने जबरदस्त फीचर्स असलेला Vivo Y15A हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. त्यामुळं आता ग्राहकांना कमी किंमतीत जास्त फीचर असलेला हा स्मार्टफोन खरेदी करता येणार आहे. डिस्प्ले, कॅमेरा आणि बॅटरी अशा सर्व पातळ्यांवर या स्मार्टफोनमध्ये (vivo y15a launch date) धमाकेदार फीचर्स देण्यात आले आहेत. त्यामुळं आता या स्मार्टफोनमध्ये नेमके (Vivo Price Specifications and Comparison) काय फीचर्स आहेत आणि त्याची किंमत किती असणार आहे याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. कसा आहे डिस्प्ले? वीवोच्या या लेटेस्ट स्मार्टफोनमध्ये 6.51-इंचचा IPS LCD डिस्प्ले आणि 720 x 1,600 पिक्सलचा एचडी Resolution देण्यात (vivo new model 2021) आला आहे. त्याचबरोबर यात 163.96 x 75.2 x 8.28mm चं डायमेन्शन्सचं फीचरही देण्यात आलं आहे. हा स्मार्टफोन Android 11 वर काम करतो.

  36 रुपयांत मिळेल डेटा आणि इतर बेनिफिट्स, जाणून घ्या या स्वस्त प्लॅनबाबत

  असा असेल कॅमेरा... Vivo Y15A डुअल रीयर कॅमेरा सेटअप देण्यात आला असून त्यात मेन सेन्सर 13MP आणि 2MP चा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. सोबतच रीयर कॅमेरा  सेटअपमध्ये LED Flash आणि फिंगरप्रिन्ट स्कॅनरही देण्यात आलं आहे.

  लॉन्च होणार Samsung चा जबरदस्त 5G Smartphone, कमी किमतीत मिळतील कमाल फीचर्स

  काय आहेत इतर फीचर्स? Vivo Y15A या स्मार्टफोनमध्ये 5000mAh चा बॅटरी बॅकअप आणि 10W चा फास्ट चार्जिंग सपोर्ट असणार आहे. ब्लूटूथ 5.0, GPS आणि Micro USB Slot चं फीचर्सही या स्मार्टफोनमध्ये असणार आहे. त्याचबरोबर यात 4GB RAM आणि 64GB इंटर्नल स्टोरेजची सुविधा असणार आहे.

  सततच्या रिचार्जपासून होणार सुटका; मार्केटमध्ये आले Jio चे खास प्लॅन्स

  सध्या हा स्मार्टफोन भारतात लॉन्च करण्यात आलेला नाही. परंतु फिलीपिन्समध्ये या स्मार्टफोनची किंमत 11,895 रुपये आहे. त्यामुळं आता या स्मार्टफोनला कंपनी भारतात कधी लॉन्च करणार याची उत्सुकता युजर्सला लागलेली आहे.
  Published by:Atik Shaikh
  First published:

  Tags: Amazon, Smartphones, Vivo

  पुढील बातम्या