मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Suzuki ची इलेक्ट्रिक स्कूटर होणार लॉन्च; बजाज आणि TVS ला थेट टक्कर

Suzuki ची इलेक्ट्रिक स्कूटर होणार लॉन्च; बजाज आणि TVS ला थेट टक्कर

सुझुकी कंपनीनं इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करण्याची तयारी सुरू केली आहे. आता या लॉन्चिंगविषयीच्या तारखा आणि त्यात असलेल्या फीचर्सविषयी अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. कंपनीनं या स्कूटरचं नाव (suzuki electric bike) अजून जाहिर केलेलं नाही.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 21 नोव्हेंबर : सुझुकी कंपनीनं (Suzuki Motorcycle India) इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करण्याची तयारी सुरू केली आहे. आता या लॉन्चिंगविषयीच्या तारखा आणि त्यात असलेल्या फीचर्सविषयी अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. कंपनीनं या स्कूटरचं नाव (suzuki electric bike) अजून जाहीर केलेलं नाही. परंतु याविषयीचा एक Video जारी केला आहे. Suzuki च्या या इलेक्ट्रॉनिक स्कूटरला ओला S1, बजाजच्या चेतक या स्कूटरला चॅलेंज म्हणून पाहिलं जात आहे. तर या स्कूटरला Popular Bergman Maxi-Scooter चं अपडेटेड व्हर्जन असेल असंही बोललं जात आहे.

कसा असेल लूक?

Suzuki च्या या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये Front Main Headlamp Assembly आणि हँडलबारमध्ये ब्लिंकर्स देण्यात येणार आहे. त्याचबरोबर ही स्कूटर स्पोर्टी लूकमध्ये असणार आहे. यात फुल LED लायटिंगही असेल.

Hero Electric चा मोठा निर्णय; देशभर 1 लाख चार्जिंग स्टेशन्स उभारणार

काय असेल फीचर्स?

या स्कूटरमध्ये डिजिटल डिस्प्ले देण्यात येणार आहे. त्याचबरोबर यात देण्यात आलेल्या बॅटरीमुळं 100km ते 150km पर्यंत चालेल. त्याचबरोबर यात मोठी हेडलाइट आणि फ्रंट एप्रन देणार आहे. तसंच स्कूटरच्या फ्रंटला टेलिस्कोपिक फोर्क (best electric scooter in india 2021) आणि रियरमध्ये स्प्रिंग लोडेड डुअल सस्पेंशन दिलं जाणार आहे. स्कूटरचा लूक अधिक आकर्षक बनवण्यासाठी यात पाच एलॉय व्हिल दिले गेले आहेत.

आता प्रत्यक्षात येतेय हवेत उडणारी कार, भारतीय तंत्रज्ञाचाही हातभार

स्कूटरच्या बॅटरी आणि रेंजची कंपनीने अद्याप कोणतीही घोषणा केलेली नाही. रिपोर्टनुसार, या स्कूटरला सिंगल चार्जमध्ये 100 ते 120 किलोमीटरपर्यंतची रेंज आणि 80 किलोमीटर ताशी टॉप स्पीड मिळू शकतो. यात 7 इंची Touch Screen Full digital instrument console, GPS Navigation, Tracking system, Bluetooth connectivity आणि स्मार्टफोन चार्जिंगसाठी USB दिला जाईल.

Instagram व्हिडिओ मोबाईल किंवा डेस्कटॉपवर डाऊनलोड करायचेत? इथं क्लिक करा

काय असेल किंमत?

या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 1 लाख ते 1.20 लाख रूपयांपर्यंत असेल (suzuki electric scooter price in india) अशीही माहिती मिळत आहे. त्यामुळं ओलाच्या स्कूटरनंतर सुझुकीच्या या इलेक्ट्रिक स्कूटरची चर्चा होत आहे.

First published:

Tags: Electric vehicles, Electricity, India, Scooter ride