ओलाची ही स्कूटर भारतातच मेक इन इंडिया प्रोजेक्ट अंतर्गत बनवली जाणार आहे. त्यासाठी कंपनी भारतात मॅन्युफॅक्चरिंग प्लांट लावणार आहे. ओला इलेक्ट्रिक स्कूटर एकदा चार्ज केल्यानंतर ती 240 किलोमीटरपर्यंत चालेल, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.