मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

16000 रुपयांचा Realme Smartphone 549 रुपयांत, Flipkart ची जबरदस्त डील

16000 रुपयांचा Realme Smartphone 549 रुपयांत, Flipkart ची जबरदस्त डील

फ्लिपकार्टवर (Flipkart) रियलमी सुपर 9 डेज (Flipkart Realme Super 9 Days Sale) सेल सुरू आहे. 15,999 रुपयांचा हा स्मार्टफोन केवळ 549 रुपयांत खरेदी करू शकता.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 21 मार्च : फ्लिपकार्टवर (Flipkart) रियलमी सुपर 9 डेज (Flipkart Realme Super 9 Days Sale) सेल सुरू आहे. हा सेल 21 मार्च ते 31 मार्चपर्यंत असेल. या सेलमध्ये रियलमी स्मार्टफोन्सवर जबरदस्त डिस्काउंट मिळतो आहे. परंतु Realme 9i अतिशय स्वस्तात खरेदी करता येईल.

काय आहे ऑफर -

15,999 रुपयांचा हा स्मार्टफोन केवळ 549 रुपयांत खरेदी करू शकता. Realme 9i च्या 4GB रॅम + 64GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 15,999 रुपये आहे. पण फ्लिपकार्ट सेलमध्ये हा फोन 12,999 रुपयांत उपलब्ध आहे. त्याशिवाय या फोनवर बँक आणि एक्सचेंज ऑफर असल्याने फोनची किंमत अधिक कमी होते.

हे वाचा - 40000 रुपयांहून कमी किमतीत मिळतेय Honda Activa, पाहा काय आहे डील

Realme 9i वर 12,450 रुपयांची एक्सचेंज ऑफर मिळते आहे. तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज केल्यास ही ऑफर मिळू शकते. पण एक्सचेंज ऑफर तुमच्या स्मार्टफोनच्या कंडिशनवर ठरेल. तुमचा जुना फोन चांगल्या कंडिशनमध्ये आणि लेटेस्ट मॉडेल असणंही आवश्यक आहे. सर्व कंडिशननुसार तुम्हाला संपूर्ण ऑफर मिळाली तर हा फोन तुम्ही केवळ 549 रुपयांत खरेदी करता येईल.

हे वाचा - स्वस्तात खरेदी करता येईल 50 MP कॅमेरा असणारा 5G Smartphone,पाहा OnePlus 9RT ऑफर

तुम्ही जुना फोन एक्सचेंज करत नसाल, तर इतरही डिस्काउंट आहेत. Realme 9i खरेदी करताना तुम्ही HDFC बँकेच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डने पेमेंट करू शकता. यात हजार रुपये डिस्काउंट मिळेल. या डिस्काउंटनंतर Realme 9i फोनची किंमत 11,999 रुपये होईल.

काय आहेत फीचर्स - 

- Android 11

- Qualcomm SM6225 Snapdragon 680

- Octa-core प्रोसेसर

- 5000 mAh बॅटरी

- फिंगरप्रिंट सेंसर

- Dragontrail Pro Glass

कॅमेरा -

फोनला ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 50 मेगापिक्सल वाइड लेन्स देण्यात आली आहे. तसंच 2 मेगापिक्सल Macro आणि 2 मेगापिक्सल Depth सेंसर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी फोनला 16 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे.

First published:

Tags: Flipkart, Mobile Phone, Realme, Smartphone, Tech news