मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Samsung बनवणार Foldable स्मार्टफोन; काय असतील फीचर्स?

Samsung बनवणार Foldable स्मार्टफोन; काय असतील फीचर्स?

भारतीय स्मार्टफोन बाजारासह जागतिक मार्केटमध्ये आपली छाप सोडणारी कंपनी सॅमसंगने आता फोल्डेबल स्मार्टफोन (samsung launch new foldable smartphone) आणण्याची घोषणा केली आहे.

  • Published by:  Atik Shaikh
नवी दिल्ली, 14 नोव्हेंबर : भारतीय स्मार्टफोन बाजारासह जागतिक मार्केटमध्ये आपली छाप सोडणारी कंपनी सॅमसंगने आता फोल्डेबल स्मार्टफोन (samsung launch new foldable smartphone) आणण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे स्मार्टफोन बाजार काबीज करण्याच्या उद्देशाने सॅमसंगने फोल्डेबल स्मार्टफोन्सची संख्या वाढवल्याचं बोललं जात आहे. The Alec ने दिलेल्या रिपोर्टनुसार सॅमसंग कंपनीनं Samsung Galaxy Z Flip 4 च्या 69 लाख यूनिटचं (Samsung make a foldable smartphone) लक्ष्य ठेवलं आहे तर Jade Fold 4 चं 29 लाख यूनिट तयार करण्याचा निर्धार केला आहे. त्याचबरोबर कंपनीनं Jade Fold 3 चं 2021 या वर्षासाठी 30 लाखांचं लक्ष्य ठेवलं आहे.

चंद्रावर अब्जावधी माणसांना पुरेल एवढा ऑक्सिजन उपलब्ध? नवीन संशोधनातील निष्कर्ष

सॅमसंग 14 लाख Galaxy S22, 80 लाख S22 Plus आणि 11 लाख S22 Ultra स्मार्टफोन तयार करण्याच्या योजनेवर (Samsung Galaxy Fold smartphone) काम करत असल्याचं बोललं जात आहे. समोर आलेल्या माहितीनुसार येत्या 5 जानेवारीला S22 series चं Unveiling केलं जाणार आहे. या सीरिजमध्ये 3x Optical Zoom आणि 10MP Telephoto Sensor चं फीचर असणार असल्याचं बोललं जात आहे.

माणूसकीचा पडला विसर! Uber ने असं काही केलं की कोर्टानेही व्यक्त केली नाराजी

सॅमसंगद्वारे S22 आणि S22 Plus या दोन्ही मॉडेलला वेगळ्या दृष्टीकोनातून बनवण्यात येणार आहे. ज्याची लॉन्चिंग ही जानेवारी 2022 मध्ये करण्यात येईल. Galaxy S21 Ultra मध्ये ड्युअल 10-मेगापिक्सेल टेलिफोटो कॅमेरा सेटअप असेल असं बोललं जात आहे. ज्यात एक लेन्स पेरिस्कोप लेन्स असेल ज्यात 10x ऑप्टिकल झूमचंही फीचर असणार आहे.
First published:

Tags: Samsung, Samsung galaxy, Smartphones

पुढील बातम्या