मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /VIDEO: फटक्यांमध्ये बंद केला iPhone 11 pro, डब्ब्याला आग लावली आणि...

VIDEO: फटक्यांमध्ये बंद केला iPhone 11 pro, डब्ब्याला आग लावली आणि...

यूट्यूबरने iPhone 11 pro चक्क एका फटाक्यांच्या डब्ब्यात बंद केला. त्या फटाक्यांचा ब्लास्टही झाला. आयफोनही डब्ब्यात फुटला असेल असं वाटू शकतं. पण डब्ब्यात फटाक्यांसोबत ठेवलेल्या फोनचं जे काय झालं ते पाहून तुम्हीही हैराण व्हाल.

नवी दिल्ली, 4 ऑगस्ट : स्मार्टफोन सध्याच्या काळात सर्वाच्याच जवळचा, सर्वांसाठी महत्त्वाचा झाला आहे. दररोज अगदी न चुकता स्मार्टफोनचा (Smartphone) मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्यात अनेकांना आयफोनची (iPhone) मोठी क्रेझ असते. पण आयफोन घेवून तो जाळण्याचा प्रयत्न केला तर? आश्चर्य वाटलं ना? पण एका यूट्यूब ब्लॉगरने आयफोनवर असं एक्सपेरिमेंट केलं आहे.

यूट्यूबरने iPhone 11 pro चक्क एका फटाक्यांच्या डब्ब्यात बंद केला. त्या फटाक्यांचा ब्लास्टही झाला. आयफोनही डब्ब्यात फुटला असेल असं वाटू शकतं. पण डब्ब्यात फटाक्यांसोबत ठेवलेल्या फोनचं जे काय झालं ते पाहून तुम्हीही हैराण व्हाल.

यूट्यूबरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्याने फटाक्यांच्या डब्ब्यात iPhone 11 pro बंद केला. फोनवरही फटाके ठेवले. डब्बा फटाक्यांनी पूर्णपणे भरला आणि तो संपूर्ण लॉक केला. त्याने डब्ब्याला रएक छोटा होल केला होता. त्यात एक दोरी टाकून त्या दोरीला आग लावली. आग लावल्यानंतर हळू-हळू डब्ब्यातील फटाके फटू लागले.

पॉर्न पाहण्यात विवाहित स्त्रियांना अधिक रस, अभ्यासातून झाला कारणांचाही खुलासा

डब्ब्यातले फटाके पूर्णपणे जळाले, फुटले. त्यानंतर त्याने डब्बा ओपन केला आणि आत ठेवलेला आयफोन शोधण्यास सुरुवात केली. डब्ब्यात तळाशी गेलेला आयफोन मिळाला, तो पूर्णपणे काळा झाला होता. पण हैराण करणारी बाब म्हणजे इतक्या फटाक्यांच्या ब्लास्टमध्येही आयफोन जसाच्या तसा, चालू स्थितीत होता. फोनला काहीही झालं नव्हतं.

" isDesktop="true" id="587924" >

VIDEO:एक-दोन नाही, तर तब्बल 100 चार्जरने चार्ज केला iPhone,पुढे नेमकं काय झालं..

हा व्हिडीओ TechRax या यूट्यूब चॅनलवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 38 लाख लोकांनी पाहिला असून जबरदस्त व्हायरल झाला आहे. जळत्या फटाक्यांमध्ये आयफोन ठेवल्यावरही तो चालू स्थितीत असल्याच्या एक्सपेरिमेंटने अनेक जण हैराण झाले आहेत.

First published:

Tags: Iphone, Smartphone, Tech news