मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Gmail अकाउंट हॅक झाल्यास असं करा रिकव्हर; जाणून घ्या या सोप्या 8 स्टेप्स

Gmail अकाउंट हॅक झाल्यास असं करा रिकव्हर; जाणून घ्या या सोप्या 8 स्टेप्स

जर जीमेलवर काही चुकीच्या अ‍ॅक्टिव्हिटी झाल्या किंवा काही अनोळखी बदल दिसले, तर अकाउंट धोक्यात असल्याचं समजू शकतं. जर जीमेल अकाउंट हॅक झालं असेल, तर ते रिकव्हर करण्यासाठी काही सोप्या पद्धती फायदेशीर ठरू शकतात.

नवी दिल्ली, 5 मे : जगभरात 1.5 बिलियनहून अधिक लोक Gmail चा वापर करतात. गुगलचा (Google) हा प्लॅटफॉर्म अतिशय सुरक्षित आहे. परंतु अधिक युजर्स आणि सध्या वाढत्या ऑनलाईन फ्रॉडच्या काळात जीमेल हॅक होण्याचा धोका नाकारता येत नाही. जर जीमेलवर काही चुकीच्या अ‍ॅक्टिव्हिटी झाल्या किंवा काही अनोळखी बदल दिसले, तर अकाउंट धोक्यात असल्याचं समजू शकतं. जर जीमेल अकाउंट हॅक झालं असेल, तर ते रिकव्हर करण्यासाठी काही सोप्या पद्धती फायदेशीर ठरू शकतात.

Gmail Account कसं कराल रिकव्हर -

- अकाउंट हॅक झाल्यास, सर्वात आधी अकाउंट रिकव्हरी पेजवर जा.

- ID, पासवर्ड टाका.

- जर पासवर्ड आठवत नसेल, तर काही प्रश्न विचारले जातील, त्याची उत्तर दिल्यानंतर अकाउंट परत मिळेल.

- विचारले गेलेले प्रश्न सिक्योरिटीसंबंधी असतील, ज्याची उत्तर अकाउंट सेटअप करताना दिलेली असतील.

- रिकव्हरीसाठी युजर आपल्या रिकव्हरी ईमेल किंवा मोबाईल नंबरचा वापर करू शकतात.

(वाचा - तुमचा फोन सुरक्षित ठेवण्यासाठी Google अकाऊंटमधून काढून टाका हे अ‍ॅप, अन्यथा...)

- Gmail, युजरला त्या नंबर किंवा रिकव्हरी ईमेल आयडीवर कोड पाठवेल.

- हा कोड टाकल्यानंतर पासवर्ड बदलण्यासाठी विचारलं जाईल.

- Sign-in केल्यानंतर आपली सिक्योरिटी चेक करुन सिक्योरिटी इन्फॉर्मेशन बदला.

Gmail एक असं अकाउंट आहे, ज्याला आपल्या फोनची प्रत्येक गोष्ट कनेक्ट असते. अशात कोणी जीमेल लॉगइन करुन इतर अकाउंट एक्सेस तर करणार नाही ना, ही भीती असते.

(वाचा - Lockdown काळात बाहेर जाण्याची गरज नाही; घरबसल्या बनवा Driving License)

तुमचं जीमेल अकाउंट कुठे कुठे लॉगइन आहे -

तुमचं जीमेल अकाउंट इतर ठिकाणी कोणत्या अकाउंटशी कनेक्ट आहे, कुठे लॉगइन आहे हे सहजपणे समजू शकतं.

- सर्वात आधी Settings मध्ये जा. Settings मध्ये जीमेल आयडी दिसेल, त्यावर टॅप करा.

- आता इथे ‘Manage your google account’ सिलेक्ट करावं लागेल.

- हे सिलेक्ट केल्यानंतर पेजवर अनेक ऑप्शन दिसतील. ज्यात ‘Security’ सिलेक्ट करावं लागेल.

- त्यानंतर स्क्रोल करुन ‘Your Devices’ हा पर्याय येईल.

या पर्यायात सर्व अकाउंट्स किंवा लॉगइन दिसतील, ज्यात तुम्ही तुमचं Gmail लॉगइन केलं आहे.

First published:
top videos

    Tags: Gmail, Hacking, Tech news