Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

तुमचे Facebook चे फोटो-व्हिडीओ Google Photos मध्ये कसे सेव्ह कराल? पाहा सोपी प्रोसेस

तुमचे Facebook चे फोटो-व्हिडीओ Google Photos मध्ये कसे सेव्ह कराल? पाहा सोपी प्रोसेस

फेसबुकवर शेयर केलेले फोटो काही सोप्या पद्धतीने परत मिळवता येतात किंवा Google Photos मध्ये सेव्हदेखील करता येतात.

फेसबुकवर शेयर केलेले फोटो काही सोप्या पद्धतीने परत मिळवता येतात किंवा Google Photos मध्ये सेव्हदेखील करता येतात.

फेसबुकवर शेयर केलेले फोटो काही सोप्या पद्धतीने परत मिळवता येतात किंवा Google Photos मध्ये सेव्हदेखील करता येतात.

  • Published by:  Atik Shaikh

नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर : अनेक लोकांना आपल्या खास समारंभाचे किंवा मित्रांसोबतचे फेसबुकवर शेयर केलेले फोटो पुन्हा आपल्या (Save Facebook photos on Google Photos ) स्मार्टफोनमध्ये मिळवायचे असतात. अनेकदा स्मार्टफोन बदलल्यावर हे फोटो परत मिळणं शक्य होत नाही आणि डाऊनलोड जरी झाले तरी अनेकदा एक एक फोटो (Save photos and videos from Facebook) सेव्ह करावे लागतात.

अशा वेळी ही पद्धत फार कंटाळवाणी वाटते. परंतु फेसबुकवर शेयर केलेले फोटो काही सोप्या पद्धतीने परत मिळवता येतात किंवा Google Photos मध्ये सेव्हदेखील करता येतात. फेसबुकवर शेअर केलेल्या फोटोमध्ये व्हिडीओही असल्यास ते सेव्ह करण्याची प्रोसेस अनेकांना अवघड वाटते. अशा वेळी हे फोटो आणि व्हिडीओ Google Photos मध्ये सेव्ह करणं फायदेशीर ठरतं.

FBपेपर लीकमधून मोठा खुलासा,Facebookवरुन कमी होतेय तरुणांची संख्या,काय आहेत कारणं

काय आहे प्रोसेस?

सर्वात आधी Facebook Account ओपन करा. त्यानंतर उजव्या बाजूला असलेल्या तीन डॉटच्या ऑप्शनवर क्लिक करा. इथे Setting and Privacy चा पर्याय तुम्हाला दिसेल. त्यावर क्लिक करून Your Information या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला Transfer a copy of your information चा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर Next च्या ऑप्शनवर क्लिक करा.

WhatsAppवर एकच मेसेज अनेकांना पाठवायचा आहे? ग्रुप न बनवता करता येईल काम

त्यानंतर त्यातील Google Photos च्या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर Next वर क्लिक करून फेसबुकचा आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगइन करा. त्यानंतर Google Photos मध्ये Facebook परमिशन मागेल. या पर्यायाला कन्फर्म करा. त्यानंतर सर्व फोटो आणि व्हिडीओ Google Photos मध्ये आपोआप सेव्ह होतील.

First published:

Tags: Facebook, Google, Photos