सोशल मीडिया कंपनी फेसबुक लवकरच असं फीचर आणणार आहे, ज्यात युजरकडे असा ऑप्शन असेल, की ते आपल्या पब्लिक पोस्ट बाबत ठरवू शकतील की कोणी कमेंट करावी आणि कोणी नाही.