मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Educational Documents हरवले? आता नो टेन्शन, एका क्लिकवर मिळणार नवी कागदपत्रं

Educational Documents हरवले? आता नो टेन्शन, एका क्लिकवर मिळणार नवी कागदपत्रं

अकॅडेमिक डॉक्युमेंट्स हरवले किंवा खराब झाले, तर मोठी समस्या निर्माण होते. परंतु आता सीबीएसई याच समस्येवर एक खास उपाय घेऊन आलं आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डने (CBSE) एक डुप्लिकेट अकॅडेमिक डॉक्युमेंट सिस्टम अर्थात DADS ची सुरुवात केली आहे.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 6 जुलै: लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचेच शैक्षणिक कागदपत्र (Educational Documents), रिझल्ट अतिशय महत्त्वाचे असतात. अशात हे अकॅडेमिक डॉक्युमेंट्स (Academic Documents) हरवले किंवा खराब झाले, तर मोठी समस्या निर्माण होते. परंतु आता सीबीएसई याच समस्येवर एक खास उपाय घेऊन आलं आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डने (CBSE) एक डुप्लिकेट अकॅडेमिक डॉक्युमेंट सिस्टम (Duplicate Academic Document System) अर्थात DADS ची सुरुवात केली आहे. या प्लॅटफॉर्मवरुन तुम्हीही तुमचे शैक्षणिक डॉक्युमेंट्स डुप्लिकेट मिळवू शकता.

मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत विद्यार्थ्यांना रिजनल ऑफिसमध्ये जाऊन एक फॉर्म भरुन आणि फी जमा करुन अर्ज करावा लागत होता. परंतु आता या नव्या सिस्टममुळे विद्यार्थ्यांना त्रास न होता, ही प्रक्रिया सोपी होणार आहे. हे सर्व काम घरबसल्या ऑनलाईन केलं जाऊ शकेल.

(वाचा - परीक्षेत कमी मार्क्स आलेत तर आता नो टेन्शन; या क्षेत्रांमध्ये करा करिअर)

वाचा कोणत्या शैक्षणिक डॉक्युमेंटसाठी किती फी - 

DADS ठरेल मदतशीर -

CBSE चं नवं Duplicate Academic Document System अर्थात DADS प्लॅटफॉर्म विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांसह त्यांच्या आई-वडिलांचंही टेन्शन दूर होईल. वेळही वाचेल आणि या कामासाठी कुठे जाण्याचीही गरज लागणार नाही. या प्लॅटफॉर्मवरुन घरबसल्या ऑनलाईन डुप्लिकेट मार्कशिट, पासिंग सर्टिफिकेट आणि मायग्रेशन सर्टिफिकेट मिळवता येईल.

(वाचा - पाण्यासाठी प्लॅस्टिकच्या जागी Eco-Friendly बॉटल, स्टार्टअप कंपनीची अनोखी कल्पना)

या सुविधेचा फायदा घेण्यासाठी सीबीएसईच्या https://cbseit.in/cbse/web/dads/home.aspx या लिंकवर जावं लागेल. इथे अप्लाय करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. अ‍ॅप्लिकेशन मिळाल्यानंतर रिजनल ऑफिस डुप्लिकेट पेपर प्रिंट करतील आणि स्पीड पोस्टद्वारे विद्यार्थ्यांना पाठवतील. हे डॉक्युमेंट ट्रॅकही करता येऊ शकतं.

First published:
top videos

    Tags: Career, Tech news, Technology