मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Google चं नवं अपडेट, आता तुमचं अकाउंट अधिक सुरक्षित होणार; पाहा प्रोसेस

Google चं नवं अपडेट, आता तुमचं अकाउंट अधिक सुरक्षित होणार; पाहा प्रोसेस

गुगलच्या नव्या सिक्योरिटी अपडेटमुळे युजर्सची खासगी माहिती सुरक्षित राहिल. कोणताही हॅकर या सिक्योरिटीमध्ये हॅकिंग करू शकत नसल्याचा दावा गुगलने केला आहे.

नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर : Google ने सिक्योरिटी अपडेट केलं आहे. हे सिक्योरिटी अपडेट गुगल युजर्सच्या अकाउंटच्या सुरक्षेसाठी अपडेट केलं आहे. नव्या सिक्योरिटी अपडेटमुळे युजर्सचा पासवर्ड हॅक होण्यापासून बचाव करता येऊ शकतो. गुगल आधी फेसबुक आणि ट्विटर अकाउंट्ससाठीही टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन फीचर जारी करण्यात आलं होतं.

गुगलच्या नव्या सिक्योरिटी अपडेटमुळे युजर्सची खासगी माहिती सुरक्षित राहिल. कोणताही हॅकर या सिक्योरिटीमध्ये हॅकिंग करू शकत नसल्याचा दावा गुगलने केला आहे.

Google ने 9 नोव्हेंबरपासून नवं सिक्योरिटी अपडेट जारी केलं आहे. या सिक्योरिटीनंतर तुम्हाला गुगल अकाउंटमध्ये लॉगइन करण्यासाठी टू-स्टेप वेरिफिकेशनचा वापर करावा लागेल.

नव्या सिक्योरिटी फीचरमध्ये गुगलने टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन सिक्योरिटी सिस्टम सुरू केलं आहे. टू-फॅक्टर ऑथेंटिकेशनमुळे युजर्सला आपलं अकाउंट सुरक्षित ठेवण्यासाठी पासवर्डसह मोबाइल आणि ई-मेलवर एक सिक्योरिटी कोड मिळेल, तो कोड टाकल्यानंतरच तुमच्या अकाउंटचा वापर केला जाऊ शकतो.

टू स्टेप व्हेरिफिकेशनसाठी अप्लाय केल्यानंतर तुम्हाला तुमच्या खात्यात लॉग इन करण्यासाठी दोन टप्पे पार करावे लागतील. नवीन सुरक्षा फीचरमध्ये Google ने टू-फॅक्टर व्हेरिफिकेशन सुरक्षा प्रणाली सादर केली आहे. टू-फॅक्टर व्हेरिफिकेशनमुळे युजर्सना त्यांचं अकाउंट सुरक्षित ठेवण्यासाठी पासवर्ड तसंच मोबाइल आणि ई-मेलवर सुरक्षा कोड (OTP) मिळेल, जो टाकल्यानंतरच, लॉग इन केल्यानंतर त्यांना गूगल अकाउंटचा वापरता येईल.

Smartphoneमधील Photos आणि Videos चुकून झाले डिलीट; या स्टेप्स वापरून करा रिकव्हर

Google Chrome ब्राउजरसाठी सिक्योरिटी फीचरद्वारे अकाउंटसाठी ठेवण्यात आलेला पासवर्ड किती सुरक्षित आहे, याची माहिती मिळू शकते. यात अशीही माहिती मिळू शकते, की युजरद्वारा सेट केलेल्या पासवर्डचा किती वेळा वापर करण्यात आला आहे. त्याशिवाय युजरचा पासवर्ड हॅक झाला की नाही याची माहितीही या सिक्योरिटी फीचरद्वारे मिळवता येते.

First published:

Tags: Google, Tech news