मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /नवा फोन घेताय? इथे मिळेल बंपर ऑफर! Realme च्या या स्मार्टफोनवर मिळतेय 8 हजारांची सूट

नवा फोन घेताय? इथे मिळेल बंपर ऑफर! Realme च्या या स्मार्टफोनवर मिळतेय 8 हजारांची सूट

ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टवर आज Realme Days सेलची सुरुवात झाली आहे. 13 सप्टेंबरपर्यंत हा सेल सुरू राहणार आहे.

ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टवर आज Realme Days सेलची सुरुवात झाली आहे. 13 सप्टेंबरपर्यंत हा सेल सुरू राहणार आहे.

ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टवर आज Realme Days सेलची सुरुवात झाली आहे. 13 सप्टेंबरपर्यंत हा सेल सुरू राहणार आहे.

नवी दिल्ली, 10 सप्टेंबर : नवा स्मार्टफोन घ्यायचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टवर आज Realme Days सेलची सुरुवात झाली आहे. 13 सप्टेंबरपर्यंत हा सेल सुरू राहणार आहे. या सेलमध्ये रियलमीचे पॉप्युलर स्मार्टफोन्स बेस्ट ऑफरमध्ये, डिस्काउंटमधअये खरेदी करता येतील.

Realme X7 Pro 5G -

8GB रॅम आणि 128GB रॅम असलेल्या Realme X7 Pro 5G फोनवर सेलमध्ये मोठी सूट आहे. Realme X7 Pro 5G फोनची किंमत 29999 रुपये आहे. कंपनीच्या ऑफरअंतर्गत प्रीपेड ऑर्डर केल्यानंतर या फोनवर 8 हजार रुपयांची सूट मिळेल. या फोनमध्ये 6.55 इंची फुल HD+ डिस्प्ले, फोटोसाठी 64 मेगापिक्सल क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. 32 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आणि मीडियाटेक डायमेंसिटी 1000 प्लस प्रोसेसर देण्यात आला आहे.

200 मेगापिक्सेलनंतर Samsung आणणार 576 मेगापिक्सेलचा कॅमेरा;जाणून घ्या वैशिष्ट्ये

Realme 7 Pro -

8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज असणारा हा फोन सेलमध्ये 22,999 रुपयांऐवजी 16,999 रुपयांत खरेदी करता येईल. फोन एक्सचेंज ऑफरमध्ये घेतल्यास 15 हजार रुपयांचा फायदा होऊ शकतो. रियलमीच्या या फोनमध्ये 6.4 इंची सुपर AMOLED फुल एचडी+ डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन 720G प्रोसेसर, 64 मेगापिक्सल रियर कॅमेरा आणि 32 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

14 सप्टेंबर रोजी Apple चा मेगा इव्हेंट, लाँच होणार iPhone 13 सीरिज आणि Watch 7

Realme 8 Pro -

रियलमीचा हा फोन प्रीपेड ऑर्डर केल्यानंतर 1 हजार रुपयांचा अॅडिशनल डिस्काउंट मिळेल. फोनच्या 6GB रॅम असणाऱ्या फोनची किंमत 17,999 रुपये आणि 8GB रॅम वेरिएंटची किंमत 19,999 रुपये आहे. फोनला 6.4 इंची फुल एचडी+ डिस्प्ले, 108 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा, सेल्फीसाठी 16 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे.

First published:
top videos

    Tags: Realme, Tech news