Home /News /technology /

Samsung चा 17 हजारांचा स्मार्टफोन 10,849 रुपयांत खरेदी करण्याची संधी; ही आहे ऑफर

Samsung चा 17 हजारांचा स्मार्टफोन 10,849 रुपयांत खरेदी करण्याची संधी; ही आहे ऑफर

या फोनला इनफिनिटी-U सुपर AMOLED डिस्प्ले, 64 मेगापिक्सल ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि 6000mAh बॅटरी सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

  नवी दिल्ली, 28 फेब्रुवारी : फ्लिपकार्टवर (Flipkart) Mobile Bonanza Sale सुरू आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन्सवर मोठी सूट आहे. या सेलमध्ये सॅमसंग गॅलेक्सी F41 फोन स्वस्तात खरेदी करता येणार आहे. या फोनची सुरुवातीची रक्कम 16,999 रुपये आहे. परंतु या सेलमध्ये फोन 15,499 रुपयांत खरेदी करता येणार आहे. एवढंच नाही तर Flipkart Smart Upgrade चा वापर केल्यास हा फोन 10,849 रुपयात मिळणार आहे. Samsung Galaxy F41 ची खास बाब म्हणजे या फोनला इनफिनिटी-U सुपर AMOLED डिस्प्ले, 64 मेगापिक्सल ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि 6000mAh बॅटरी सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. फोनच्या बेस मॉडेल 6GB+64GB ची किंमत 16,999 रुपये आहे. तर 6GB+128GB वेरिएंटची किंमत 17,999 रुपये आहे.

  (वाचा - Vivo चा ‘हा’ पॉप्युलर फोन झाला स्वस्त; ट्रिपल कॅमेरासह मिळणार जबरदस्त फीचर्स)

  Samsung के 6000mAh बैटरी वाले फोन को काफी कम कीमत में घर लाया जा सकता है.

  (वाचा - WhatsApp वर डिलिट झालेले मेसेज कसे वाचाल; हा आहे पर्याय)

  हा फोन कंपनीच्या Exynos 9611 प्रोसेसरसह येतो. फोन अँड्रॉईड 10 बेस्डवर आधारित आहे. गॅलेक्सी F41 च्या रियर पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनला 64 मेगापिक्सल प्रायमरी सेंसर, 8 मेगापिक्सल अल्ट्रा-वाईड लेन्स आणि 5 मेगापिक्सल डेप्थ सेंसर देण्यात आला आहे. तसंच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. Galaxy F41 मध्ये 6000mAh बॅटरी असून 15W फास्ट चार्जिंगही देण्यात आलं आहे.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Discount offer, Flipkart, Samsung, Samsung galaxy, Samsung galaxy offers, Tech news

  पुढील बातम्या