मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Best 5G Smartphones : 20 हजारांहून कमी किंमतीत घेता येतील हे फोन, पाहा काय आहेत फीचर्स

Best 5G Smartphones : 20 हजारांहून कमी किंमतीत घेता येतील हे फोन, पाहा काय आहेत फीचर्स

फेस्टिवल सिजननिमित्त भारतीय स्मार्टफोन मार्केटमध्ये मोठी उलाढाल होत आहे. विविध कंपन्या चांगले फीचर्स असलेले Smartphones करत आहेत. हल्ली युजर्सचा कल हा 5G स्मार्टफोन्सडे झुकत असल्यानं (5g Smartphone under RS 20 Thousand) भारतीय बाजारात आता 5G स्मार्टफोन्सची (5g phones list) मागणी वाढत आहे.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 4 नोव्हेंबर : फेस्टिव्ह सीजननिमित्त भारतीय स्मार्टफोन मार्केटमध्ये मोठी उलाढाल होत आहे. विविध कंपन्या चांगले फीचर्स असलेल्या Smartphones वर ऑफर देत आहेत. त्यामुळे आता ग्राहकांनाही दिवाळीनिमित्त Smartphones खरेदी करण्याची चांगली संधी आहे. हल्ली युजर्सचा कल हा 5G स्मार्टफोन्सडे असल्यानं (5g Smartphone under RS 20 Thousand) भारतीय बाजारात आता 5G स्मार्टफोन्सची (5g phones list) मागणी वाढत आहे. असे काही 5G स्मार्टफोन्स आहेत (features and specifications in 5G Smartphones) जे 20 हजारांहून कमी किंमतीत मिळत असून त्यात खास फीचर्सही देण्यात आलेले आहेत.

आता बदलणार Google Account Login करण्याची पद्धत, पाहा काय होणार बदल

Redmi Note 10T -

भारतीय स्मार्टफोन मार्केटमध्ये हा 5G स्मार्टफोन यावर्षी जानेवारीत लॉन्च झाला होता. 20 हजार रूपयांच्या किंमतीत मिळणारा या स्मार्टफोनमध्ये 6.5 इंची डिस्प्ले आणि 48 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

Poco M3 Pro -

या 5G Smartphone मध्ये 90Hz रिफ्रेश रेटसोबत 5 इंचचा IPS LCD डिस्प्ले आणि 48 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. Poco कंपनीच्या स्मार्टफोनपैकी हा सर्वोत्तम फोन मानला जात आहे.

दिवाळीत iPhoneघेण्याचा विचार करताय?खरेदीआधी या गोष्टी पाहाच,अशी होईल पैशांची बचत

Realme 8s 5G -

या 5G स्मार्टफोनची किंमत 20 हजार रुपये असून यात 6.5 इंचचा IPS LCD डिस्प्ले (realme 8s 5g features and specifications) आणि 5000mAh चा बॅटरी बॅकअप देण्यात आला आहे. त्याचबरोबर यात 64 मेगापिक्सलचा कॅमेराही देण्यात आला आहे.

आजपासून खरेदी करता येईल JioPhone Next,पाहा केवळ 1999 रुपयांत कसा कराल बुक

IQOO Z3 -

या स्मार्टफोनमध्ये कंपनीकडून Qualcomm Snapdragon 768G का प्रोसेसर देण्यात आला असून त्याशिवाय 120Hz रिफ्रेश रेटसह 6.58 इंचची स्क्रीनही देण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांना हा स्मार्टफोन 20 हजार रूपयांना खरेदी करता येईल.

Samsung Galaxy M42 5G -

Samsung Galaxy M42 हा 5G Smartphone ग्राहकांना 20 हजार रूपयांना मिळत आहे. त्यात 6.6 इंचचा Super AMOLED डिस्प्ले आणि 48 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

First published:

Tags: Mobile, Mobile Phone, Smartphone, Verification of mobile phones