• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • Apple Watch : या खास फीचर्ससह लॉन्च होणार Apple कंपनीची ही स्मार्टवॉच

Apple Watch : या खास फीचर्ससह लॉन्च होणार Apple कंपनीची ही स्मार्टवॉच

Apple कंपनीने Apple Watch Series 8 या स्मार्टवॉचला लॉन्च करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं Apple ची स्मार्टवॉच घेणाऱ्यांसाठी ही (Apples smartwatch will be launched) सुवर्णसंधी असणार आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 27 ऑक्टोबर : Apple कंपनीने Apple Watch Series 8 या स्मार्टवॉचला लॉन्च करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं Apple ची स्मार्टवॉच घेणाऱ्यांसाठी ही (Apples smartwatch will be launched) सुवर्णसंधी असणार आहे. सध्या दिवाळीचा हंगाण सुरू असल्यानं विविध कंपन्या नवनव्या पोडक्टला लॉन्च करत आहे. त्यात सर्वात जास्त प्रमाण हे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे आहे. Apple च्या या वॉचबद्दल याआधी अनेक तर्कवितर्क लावले जात होते. मागे काही दिवसांपूर्वीही मीडिया रिपोर्टमधून ही वॉच लॉन्च होण्याबद्दलच्या बातम्या आल्या होत्या. त्यानंतर आता ही स्मार्टवॉच लॉन्च होणार आहे. Drugs And Bollywood:ड्रग्ज चौकशीच्या भीतीने बॉलिवूडकर डिलीट करतायंतWhatsApp Chat काय आहे खासियत? मीडिया रिपोर्टनुसार या स्मार्टवॉचमध्ये टेंपरेचर सेंसर आणि थर्मामीटरची सुविधा (special features) देण्यात आली आहे. त्यामुळं जर ताप आला तर या स्मार्टवॉचद्वारे त्याची तपासणी करता येणार आहे. Apple कंपनी जेव्हा काही प्रॉडक्ट्स आणते तेव्हा त्यात काही तरी नवीन फीचर्स add करत असते. त्यामुळंच आता या स्मार्टवॉचमध्ये हार्ट रेट ट्रॅकिंग, हार्टर रीदम नोटिफिकेशन, ECG आणि ऑक्सीजन तपासण्याचे फीचर्स देण्यात आले आहे. 120W सुपरफास्ट चार्जिंगसह लाँच होणार Redmi Note 11 Pro, पाहा काय असेल किंमत सध्याच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात अनेक गोष्टींसाठी डिजिटल साधनांचा वापर केला जातो. आपल्या देशातही आता हळहळू गॅजेट्सचा वापर वाढताना दिसत आहे. अगदी आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठीदेखील आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे. स्मार्टफोनच्या बरोबरीनं स्मार्टवॉचचा वापरदेखील मोठ्या प्रमाणात वाढला आहे. Spotify App वर आता गाणी ऐकण्यासह Video ही पाहता येणार; पाहा काय आहे प्रोसेस सर्व वयोगटांतील लोक स्मार्टवॉच वापरत असल्याचा ट्रेंड सुरू आहे. अनेकजण या स्मार्टवॉचच्या मदतीनं आपल्या आरोग्यावर लक्ष ठेवतात. स्मार्टवॉचची चलती असल्यानं अनेक कंपन्या नवनवीन फीचर्ससह आपलं प्रॉडक्ट बाजारात सादर करत आहेत.
  Published by:Atik Shaikh
  First published: