मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Amazon Great Indian Festival 2021 : दिवाळीनिमित्त अमेझॉनवर या Smartwatch वर 75 टक्क्यांची सूट

Amazon Great Indian Festival 2021 : दिवाळीनिमित्त अमेझॉनवर या Smartwatch वर 75 टक्क्यांची सूट

दिवाळीनिमित्त अमेझॉनवर अनेक इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर (Amazon Amazon Great Indian Festival 2021) मोठी बंपर ऑफर देण्यात येत असून त्यात स्मार्टफोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांचा समावेश आहे.

  • Published by:  Atik Shaikh
नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर : दिवाळीनिमित्त अमेझॉनवर अनेक इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर (Amazon Amazon Great Indian Festival 2021) मोठी बंपर ऑफर देण्यात येत असून त्यात स्मार्टफोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांचा समावेश आहे. परंतु आता जर दिवाळीनिमित्त तुम्ही Smartwatch घेण्याचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी या सेलमध्ये Smartwatch वर चक्क 75 टक्क्यांची सूट देण्यात येत आहे. त्यामुळं आता कमीत कमी बजेटमध्ये चांगल्या दर्जाची स्मार्टवॉट घेण्याची नामी संधी ग्राहकांना उपलब्ध होत आहे. कारण या स्मार्ट घड्याळामुळं (75% discount on Smartwatch) आपल्याला आपली लाइफस्टाइल मेंटेन करता येते. अनेकदा आपल्याला या प्रकारच्या घड्याळ जास्त महाग असल्यामुळं विकत घेणं कठीण होऊन जातं. अशा वेळी जर आता कमी किंमतीत तुम्ही स्मार्टवॉच घेण्याचा विचार करत असाल तर अमेझॉनच्या Amazon Great Indian Festival 2021 सेलमध्ये या पद्धतीच्या स्मार्टवॉचवर तब्बल 2 हजार रूपयांची सूट देण्यात येत आहे. WhatsApp मध्ये येणार हे धमाकेदार फीचर; आता App वापरणं होणार आणखी सोपं या स्मार्टवॉचच्या माध्यमातून आपल्याला शरीरातील ऑक्सीजन लेवल, बीपी आणि स्ट्रेस लेवलही चेक करता येणार आहे. या स्मार्टवॉचच्या खरेदीवर 2 हजार रूपयांच्या सूटसह जर तुम्ही अमेझॉन प्राइम मेंबर असाल तर तुम्हाला त्यावर 300 रूपयांचा कॅशबॅकही मिळणार आहे. त्यामुळं कमीत कमी किंमतीत ऑफरसह स्मार्टवॉच खरेदी करण्याची ही चांगली संधी अमेझॉनने उपलब्ध करून दिली आहे. Smart Phone Problem : गूगल पिक्सलचा हा स्मार्टफोन निघाला 'चायनीज माल' बोट कंपनीच्या स्मार्टवॉचची मूळ किंमत ही 7,990 आहे. परंतु या सेलमुळं ग्राहकांना ती केवळ 1,699 रूपयांना मिळणार आहे. यामध्ये हार्टबीट ट्रॅकिंग, स्ट्रेस लेवल मॉनिटरिंग आणि स्लीप पैटर्न सारखे खास फीचर्स देण्यात आले आहेत. त्याचबरोबर क्रॉसबीट्स ऑर्बिट ब्लूटूथ कॉलिंग स्मार्टवॉचवरही मोठी सूट देण्यात आली असून ही वॉच ग्राहकांना 3,399 रूपयांना खरेदी करता येणार आहे. या स्मार्टवॉचमध्ये 24*7 HR Monitoring चं खास फीचर्स देण्यात आलं आहे. त्यामुळं ग्राहकांना कमी किंमतीत या वॉचला खरेदी करण्याची ही मोठी संधी आहे.
First published:

Tags: Amazon, Diwali 2021, Festival

पुढील बातम्या