मुंबई, 31 डिसेंबर: वर्षाच्या शेवटच्या दिवशी तुमच्याकडे वीस हजार (Win 20000 rs on Amazon) रुपये जिंकण्याची संधी आहे. अॅमेझॉनने ही संधी आणली आहे. Amazon अॅपमध्ये येणारी डेली क्विझ (Amazon Daily App Quiz) तुम्हाला घसघशीत बक्षीस मिळवून देऊ शकते. या ई-कॉमर्स साइटवर डेली क्विझचं नवीन एडिशन सुरू झालं आहे, आजच्या क्विझमध्ये तुम्ही अॅमेझॉन पे बॅलन्समध्ये (Amazon Pay Balance) पर 20,000 रुपये जिंकू शकता. यामध्ये दररोज वेगवेगळे प्रश्न विचारले जातात. आज 31 डिसेंबर रोजी देखील डेली क्विझमध्ये 5 प्रश्नांची उत्तर देत हे बक्षीस जिंकण्याची संधी आहे. ही डेली क्विझ सकाळा 8 वाजता सुरू होते आणि रात्री 12 वाजता संपते. यामध्ये सामान्य ज्ञानावर आधारित काही प्रश्न विचारले जातात.
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवर दिवसागणिक विविध ऑफर्स सुरू असतात. अॅमेझॉन अॅप (Amazon App) देखील ग्राहकांसाठी अशा विविध ऑफर्स घेऊन येते. तशाच प्रकारची ही Daily App Quiz असणार आहे. त्यामध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या. हे प्रश्न विचारताना त्यात चार पर्याय देखील देण्यात आले आहेत. क्विझच्या विजेत्याचं नाव 1 जानेवारी रोजी जाहीर केले जाईल. हा विजेता लकी ड्रॉ पद्धतीने निवडला जाईल.
हे वाचा-Gold Rate सोनेखरेदीआधी एका क्लिकवर वाचा लेटेस्ट भाव, आज सोन्यात पुन्हा तेजी
कशाप्रकारे खेळाला क्विझ?
-तुम्हाला जर ही क्विझ खेळायची असेल तर सर्वात आधी तुमच्याकडे Amazon App नसेल तर ते डाऊनलोड करा
-या Amazon App मध्ये साइन इन करा
-त्यानंतर होम स्क्रीनवर स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला Amazon Quiz चा बॅनर दिसेल
जाणून घ्या आज विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरं काय आहेत
1. प्रश्न: Which actor is set to wear the black cape as the latest Batman in an upcoming feature film on the superhero?
उत्तर: (B) Robert Pattinson.
2. प्रश्न: Which team did Namibia defeat to register its first-ever win in a T20 World Cup match?
उत्तर: (A) Netherlands.
3. प्रश्न: Which city now boasts the highest ‘infinity pool in the world’?
उत्तर: (D) Dubai.
हे वाचा-Reliance चे ग्रीन एनर्जी सेक्टरमध्ये मोठं पाऊल,या ब्रिटिश कंपनीचं करणार अधिग्रहण
4. प्रश्न: During a game of this sport, which of these scores are you likely to see?
उत्तर: (C) 15-0.
5. प्रश्न: This ancient statue is believed to depict which Greek goddess?
उत्तर: (A) Aphrodite.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Amazon, Amazon subscription, Discount offer, Money