Home /News /technology /

Amazon Quiz Answer Today: अ‍ॅमेझॉन घरबसल्या देतंय 5000 रुपये जिंकण्याची संधी, द्या फक्त या 5 प्रश्नांची उत्तरं

Amazon Quiz Answer Today: अ‍ॅमेझॉन घरबसल्या देतंय 5000 रुपये जिंकण्याची संधी, द्या फक्त या 5 प्रश्नांची उत्तरं

तुम्ही अ‍ॅमेझॉन अ‍ॅप वापरत असाल तर तुमच्याकडे घरबसल्या 5000 जिंकण्याची (Win 5000 rs on Amazon) संधी आहे. Amazon अ‍ॅपमध्ये येणारी डेली क्विझ (Amazon Daily App Quiz) तुम्हाला हे बक्षीस मिळवून देऊ शकते.

    मुंबई, 02 जानेवारी: तुम्ही अ‍ॅमेझॉन अ‍ॅप वापरत असाल तर तुमच्याकडे घरबसल्या 5000 जिंकण्याची (Win 5000 rs on Amazon) संधी आहे.  Amazon अ‍ॅपमध्ये येणारी डेली क्विझ (Amazon Daily App Quiz) तुम्हाला हे बक्षीस मिळवून देऊ शकते. या ई-कॉमर्स साइटवर डेली क्विझचं आयोजन केलं जातं. आजच्या क्विझमध्ये तुम्ही अ‍ॅमेझॉन पे बॅलन्समध्ये  (Amazon Pay Balance) 5000 रुपये जिंकू शकता. यामध्ये दररोज वेगवेगळे प्रश्न विचारले जातात. आज 02 जानेवारी रोजी (Amazon Daily app Quiz on 02nd January 2022) डेली क्विझमध्ये 5 प्रश्नांची उत्तर देत हे बक्षीस जिंकण्याची संधी आहे. ही डेली क्विझ सकाळा 8 वाजता सुरू होते आणि रात्री 12 वाजता संपते. यामध्ये सामान्य ज्ञानावर आधारित काही प्रश्न विचारले जातात. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवर दिवसागणिक विविध ऑफर्स सुरू असतात. अ‍ॅमेझॉन अ‍ॅप (Amazon App) देखील ग्राहकांसाठी अशा विविध ऑफर्स घेऊन येते. तशाच प्रकारची ही Daily App Quiz असणार आहे. त्यामध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या. हे प्रश्न विचारताना त्यात चार पर्याय देखील देण्यात आले आहेत. क्विझच्या विजेत्याचं नाव 03 जानेवारी रोजी जाहीर केले जाईल. हा विजेता लकी ड्रॉ पद्धतीने निवडला जाईल. हे वाचा-एकदाच पैसे द्या, वर्षभर झंझट नाही; धमाकेदार मोबाईल रिचार्ज प्लॅन कशाप्रकारे खेळाल क्विझ? -तुम्हाला जर ही क्विझ खेळायची असेल तर सर्वात आधी तुमच्याकडे  Amazon App नसेल तर ते डाऊनलोड करा -या  Amazon App मध्ये साइन इन करा -त्यानंतर होम स्क्रीनवर स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला Amazon Quiz चा बॅनर दिसेल जाणून घ्या आज विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरं काय आहेत प्रश्न 1: Who among these recently became the oldest person to go into space? उत्तर 1: (D) William Shatner. प्रश्न 2: Ole Gunnar Solskjaer who was recently removed as Manager of Manchester United, represented which national team as a player? उत्तर 2: (A) Norway. हे वाचा-पोको, आयफोन असे बिग बजेट फोन स्वस्तात खरेदीची अखेरची संधी! प्रश्न 3: The new headquarters for the Council of the EU, nicknamed Space Egg, is located in which city? उत्तर 3: (C) Brussels. प्रश्न 4: What is the name of this extinct flightless bird, which was endemic to the island of Mauritius in the Indian Ocean? उत्तर 4: (C) Dodo. प्रश्न 5: Which Mughal empress commissioned this famous monument? उत्तर 5: (A) Bega Begum.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Amazon, Amazon subscription

    पुढील बातम्या