advertisement
होम / फोटोगॅलरी / मनी / Valentine सोडा आधी हे काम करा, नाहीतर तुमचं बजेट बिघडलंच समजा

Valentine सोडा आधी हे काम करा, नाहीतर तुमचं बजेट बिघडलंच समजा

तुमचं आधार पॅन लिंक आहे की नाही ते तुम्ही पॅनकार्डच्या ऑफिशियल साइटवर जाऊन लगेच चेक करुन घ्या.

01
 मुंबई : विक सुरू होत आहे. त्याची तयारी जर तुम्ही करत असाल तर थांबा, तुमचं बजेट बिघडण्याची शक्यता आहे. आधी तुमचं आधार पॅन लिंक आहे का चेक करा. नाहीतर तुमचं बजेट बिघडण्याची शक्यता आहे.

मुंबई : valentine विक सुरू होत आहे. त्याची तयारी जर तुम्ही करत असाल तर थांबा, तुमचं बजेट बिघडण्याची शक्यता आहे. आधी तुमचं आधार पॅन लिंक आहे का चेक करा. नाहीतर तुमचं बजेट बिघडण्याची शक्यता आहे.

advertisement
02
 तुमचं  आणि पॅनकार्ड एकमेकांना लिंक नसेल तर तुम्हाला टॅक्स भरता येणार नाही. याशिवाय तुमचं आर्थिक नुकसानही होण्याची शक्यता आहे.

तुमचं आधार आणि पॅनकार्ड एकमेकांना लिंक नसेल तर तुम्हाला टॅक्स भरता येणार नाही. याशिवाय तुमचं आर्थिक नुकसानही होण्याची शक्यता आहे.

advertisement
03
 करण्याची अंतिम मुदत 31 जानेवारी आहे. त्यानंतरही तुमचं कचऱ्यात फेकण्याव्यतिरिक्त कोणताही पर्याय तुमच्याकडे नसेल. ते एक प्लॅस्टिक म्हणून शिल्लक राहील. या सगळ्या गोष्टी वेळीच टाळायच्या असतील तर लगेच वेबसाईटवर जाऊन चेक करा.

आधार पॅन लिंक करण्याची अंतिम मुदत 31 जानेवारी आहे. त्यानंतरही तुमचं पॅनकार्ड कचऱ्यात फेकण्याव्यतिरिक्त कोणताही पर्याय तुमच्याकडे नसेल. ते एक प्लॅस्टिक म्हणून शिल्लक राहील. या सगळ्या गोष्टी वेळीच टाळायच्या असतील तर लगेच वेबसाईटवर जाऊन चेक करा.

advertisement
04
 ३१ मार्चपर्यंतपॅन लिंक करण्यासाठी तुम्हाला 1000 रुपये दंड द्यावा लागणार आहे. सुरुवातीला अनेक तारख्या सरकारने वाढवल्या. मात्र आता कोणतीही मुदतवाढ होणार नाही अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

३१ मार्चपर्यंत आधार पॅन लिंक करण्यासाठी तुम्हाला 1000 रुपये दंड द्यावा लागणार आहे. सुरुवातीला अनेक तारख्या सरकारने वाढवल्या. मात्र आता कोणतीही मुदतवाढ होणार नाही अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

advertisement
05
जर आधार निर्धारित वेळेपर्यंत पॅनशी लिंक केले नाही, तरकर सवलती मिळू शकणार नाहीत कारण त्याचा पॅन मार्चनंतर वैध राहणार नाही. यासोबत तुम्हाला बँक खात्यावर व्यवहार करताना देखील अडचणी येऊ शकतात. त्यामुळे लगेच चेक करा.

06
पॅनकार्डला कॉमन आयडेंटिफिकेशन करण्याची घोषणा बजेटमध्ये करण्यात आली. त्यानंतर पॅनकार्डचं महत्त्व अजूनच वाढलं आहे. आता पॅन आणि आधार कार्ड लिंक करणं आणि त्याची सुरक्षितता सांभाळणं फार महत्त्वाचं आहे. त्यावर तुमच्या खात्याचे सगळे डिटेल्स जोडले आहेत.

  • FIRST PUBLISHED :
  •  मुंबई :<a href="https://lokmat.news18.com/tag/valentine-day/"> valentine</a> विक सुरू होत आहे. त्याची तयारी जर तुम्ही करत असाल तर थांबा, तुमचं बजेट बिघडण्याची शक्यता आहे. आधी तुमचं आधार पॅन लिंक आहे का चेक करा. नाहीतर तुमचं बजेट बिघडण्याची शक्यता आहे.

    MORE
    GALLERIES