पॅन कार्ड हे (PAN Card एक महत्त्वाचं ओळखपत्र (Identity Proof असून, आर्थिक व्यवहारांसाठी (Financial Transactions अत्यावश्यक असलेला सरकारी दस्तऐवज आहे. पॅन अर्थात पर्मनंट अकाउंट नंबर (Permanent Account Number-PAN हा देशातल्या सर्व करदात्यांना प्राप्तिकर विभागाकडून (Incometax Department दिलेला एक दहा अंकी विशिष्ट ओळख क्रमांक (10 Digits Unique Number असतो.
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या (सीबीडीटी – CBDT) अंतर्गत प्राप्तिकर विभागाने प्राप्तिकर कायदा, 1961च्या (Income Tax Act 1961) आधारे पॅन क्रमांक आणि त्याचं मूर्त स्वरूप म्हणजे लॅमिनेटेड कार्ड, ज्याला पॅन कार्ड म्हटलं जातं, ते लाग