Valentine day: युक्रेनमधील एका जोडप्याने सोबत राहण्यासाठी व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने केलेला एक प्रयोग त्यांच्या चांगलाच अंगलट आला आहे.