मेंटेनेंस चार्ज : अनेक कंपन्या क्रेडिट कार्डसाठी मेंटेनेंस चार्ज आकारतात. हे चार्ज वार्षिक असू शकते. एक्सपर्ट सांगतात की, जर तुम्ही सक्रिय असाल तर हे शुल्क झिरो असू शकते किंवा तुम्ही अनेक रिवॉर्ड पॉइंट्ससह हे चार्ज भरू शकता. तुम्ही त्याची तुलना अनेक कंपन्यांच्या कार्डशी करू शकता. कॅनरा बँकेच्या ग्राहकांसाठी खुशखबरी! आता बँक देतेय ही खास सुविधा
कॅश अडव्हान्स फीस : क्रेडिट कार्डच्या मदतीने तुम्ही एटीएममधून पैसे काढू शकता. यासाठी तुम्हाला चार्ज आकारले जाईल. अशा परिस्थितीत तुम्ही क्रेडिट कार्ड वापरताना रोख रक्कम न काढण्याचा प्रयत्न करावा. UPI वरुन किती पैसे पाठवता येतात? SBI, HDFC सह प्रमुख बँकांची लिमिट काय?
उशीरा पेमेंट : क्रेडिट कार्डवर हप्ता उशिरा भरल्यास चार्ज आकारले जाते किंवा त्याऐवजी दंड आकारला जातो. हा दंड जास्त असू शकतो. अशा परिस्थितीत वेळेवर हप्ता भरत राहण्याची गरज आहे. Aadhaar Card हरवलंय? चुकीचा वापर होऊ नये म्हणून असं करा लॉक
जीएसटी शुल्क : सर्व क्रेडिट कार्ड व्यवहारांवर 18% GST आकारला जातो. पॅन कार्डवरील अॅड्रेस चेंज करायचाय का? फॉलो करा या सिंपल स्टेप्स