advertisement
होम / फोटोगॅलरी / मनी / पॅन कार्डवरील अ‍ॅड्रेस चेंज करायचाय का? फॉलो करा या सिंपल स्टेप्स

पॅन कार्डवरील अ‍ॅड्रेस चेंज करायचाय का? फॉलो करा या सिंपल स्टेप्स

जर तुम्हाला पॅन कार्डमधील पत्ता अपडेट करायचा असेल तर तुम्ही हे काम आधारच्या मदतीने करू शकता. आधार वापरून पत्ता सहज बदलता येतो.

01
परमनंट अकाउंट नंबर (PAN) हा आयकर विभागाने जारी केलेला 10 अंकी अल्फान्यूमेरिक नंबर आहे. कोणताही नागरिक यासाठी अर्ज करू शकतो. पॅन कार्ड आयकर विभागाला व्यक्तीच्या सर्व व्यवहारांशी लिंक करण्यास सक्षम करते. पॅन कार्डच्या मदतीने टॅक्स पेमेंट, टीडीएस आणि टीडीएस क्रेडिट, इन्कम रिटर्न आणि इतर व्यवहारांची माहिती मिळवता येते.

02
 जे लोक टॅक्स भरतात त्यांच्यासाठी पॅन कार्ड खूप महत्वाचं आहे. मात्र, आता पॅनकार्ड हे मोठे व्यवहार, कोणत्याही योजनेचे लाभ, पेन्शन आणि बँक अकाउंट उघडणे इत्यादींसाठीही महत्त्वाचे दस्तऐवज बनले आहे. दुसरीकडे, आधार कार्डबद्दल बोलायचं झाले तर, याचा 12-अंकी ओळख क्रमांक असतो. जो भारतात कुठेही ओळखण्यासाठी वापरला जाऊ शकतो.

जे लोक टॅक्स भरतात त्यांच्यासाठी पॅन कार्ड खूप महत्वाचं आहे. मात्र, आता पॅनकार्ड हे मोठे व्यवहार, कोणत्याही योजनेचे लाभ, पेन्शन आणि बँक अकाउंट उघडणे इत्यादींसाठीही महत्त्वाचे दस्तऐवज बनले आहे. दुसरीकडे, आधार कार्डबद्दल बोलायचं झाले तर, याचा 12-अंकी ओळख क्रमांक असतो. जो भारतात कुठेही ओळखण्यासाठी वापरला जाऊ शकतो. आता कमी खर्चात बसवता येईल AC, वीज बिलही येईल कमी; जाणून घ्या किंमत?

advertisement
03
आधारच्या मदतीने बदलता येईल पॅनकार्डवरील अॅड्रेस : काही प्रकरणांमध्ये, लोकांना ही सुविधा देण्यात आली आहे. ज्यांच्याकडे वैध आधार आहे त्यांचा निवासी पत्ता त्यांच्या पॅन कार्डवर बदलणे किंवा अपडेट करणे सरकारने सोयीचे केले आहे. जर कोणाला पॅन कार्डमधील पत्ता बदलायचा असेल किंवा अपडेट करायचा असेल तर त्याला UTI इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी अँड सर्व्हिसेस लिमिटेडच्या पोर्टलला भेट द्यावी लागेल.

04
 पोर्टलवर ही प्रोसेस करावी लागेल फॉलो : यानंतर त्या व्यक्तीला पॅन कार्ड क्रमांक, आधार नंबर, ईमेल आयडी आणि मोबाइल नंबर यासारखे आवश्यक डिटेल्स भरावे लागतील. आता आधारच्या मदतीने पत्ता अपडेट करण्यासाठी व्यक्तीला 'Aadhaar e-KYC Address Update' या ऑप्शनवर क्लिक करावं लागेल. यानंतर कॅप्चा भरावा लागेल आणि टर्म आणि कंडिशनला सहमती दर्शवावी लागेल. आता सबमिट बटणावर क्लिक करा.

पोर्टलवर ही प्रोसेस करावी लागेल फॉलो : यानंतर त्या व्यक्तीला पॅन कार्ड क्रमांक, आधार नंबर, ईमेल आयडी आणि मोबाइल नंबर यासारखे आवश्यक डिटेल्स भरावे लागतील. आता आधारच्या मदतीने पत्ता अपडेट करण्यासाठी व्यक्तीला 'Aadhaar e-KYC Address Update' या ऑप्शनवर क्लिक करावं लागेल. यानंतर कॅप्चा भरावा लागेल आणि टर्म आणि कंडिशनला सहमती दर्शवावी लागेल. आता सबमिट बटणावर क्लिक करा.नवीन आधार कार्ड तयार करायचंय? असं करता येईल अप्लाय

advertisement
05
आता मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडीवर OTP येईल. आता OTP टाकून सबमिट करा. सर्व स्टेप फॉलो केल्यानंतर, तुमचा पत्ता आधारच्या डिटेल्ससह अपडेट केला जाईल. त्याच्या अपडेटची माहिती ईमेल आणि एसएमएसद्वारेही दिली जाईल.

  • FIRST PUBLISHED :
  • परमनंट अकाउंट नंबर (PAN) हा आयकर विभागाने जारी केलेला 10 अंकी अल्फान्यूमेरिक नंबर आहे. कोणताही नागरिक यासाठी अर्ज करू शकतो. पॅन कार्ड आयकर विभागाला व्यक्तीच्या सर्व व्यवहारांशी लिंक करण्यास सक्षम करते. पॅन कार्डच्या मदतीने टॅक्स पेमेंट, टीडीएस आणि टीडीएस क्रेडिट, इन्कम रिटर्न आणि इतर व्यवहारांची माहिती मिळवता येते.

    MORE
    GALLERIES