मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनी » पुढच्या 10 दिवसात केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार मोठं गिफ्ट, होऊ शकते मोठी घोषणा!

पुढच्या 10 दिवसात केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार मोठं गिफ्ट, होऊ शकते मोठी घोषणा!

अर्थ मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांच्या महागाई भत्ता वाढीची घोषणा येत्या 10 दिवसांत केली जाऊ शकते.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India