मराठी बातम्या /बातम्या /देश /VIDEO: टोलपासून वाचण्यासाठी घेतला शॉर्टकट; मालगाडीच्या धडकेत वाहनाचा चुराडा

VIDEO: टोलपासून वाचण्यासाठी घेतला शॉर्टकट; मालगाडीच्या धडकेत वाहनाचा चुराडा

Railway Accident Video: टोल वाचवण्यासाठी शॉर्टकट (took shortcut to avoid tolls) घेणं एका व्यक्तीला चांगलचं महागात पडलं आहे. मालगाडीच्या धडकेत कारचा (Railway Hits car) अक्षरशः चुराडा झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होतं आहे.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 21 जुलै: टोल वाचवण्यासाठी शॉर्टकट (took shortcut to avoid tolls) घेणं एका व्यक्तीला चांगलचं महागात पडलं आहे. तरुणानं टोल वाचवण्याठी रेल्वे रुळावरून मार्ग (Railway Track) काढण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा हा प्रयत्न अंगाशी आला आहे. रेल्वे रुळावरचं वाहन बंद पडल्यानं मोठा अपघात (Accident) झाला आहे. ज्यामध्ये संबंधित वाहनाचा पूर्णपणे चुराडा झाला आहे.

सुदैवाची बाब म्हणजे या दुर्दैवी घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही सर्व घटना तेथीलचं एका व्यक्तीनं आपल्या मोबाइलमध्ये कैद केली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होतं आहे.

हेही वाचा-चाकण परिसरात ATM सेंटरमध्ये अचानक स्फोट; परिसरात खळबळ, घटनास्थळी BDDS टीम दाखल

संबंधित घटना राजस्थानातील जोधपूरजवळील फलोदी येथील आहे. अपघातग्रस्त कारच्या चालकानं खिरवा गावात असणाऱ्या टोलपासून वाचण्यासाठी शॉर्टकट घेतला होता. यासाठी चालकानं आपलं वाहन रेल्वे रुळावरून नेण्याचा प्रयत्न केला. पण एसयूव्ही कार रेल्वे रुळावरचं बंध पडली. बराच प्रयत्न करूनही कार सुरू नाही झाली. दरम्यान रुळावरून आलेल्या एका मालगाडीनं कारला जोरदार टक्कर मारली आहे. या घटनेच एसयूव्ही कारचा चक्काचूर झाला आहे.

" isDesktop="true" id="582482" >

हेही वाचा-सिगारेट पेटवण्यासाठी जीवाशी खेळ; बाईकच्या टाकीला आग लावली आणि... Shocking video

सुदैवाची बाब म्हणजे, मालगाडी येण्यापूर्वी गाडीतील सर्वजण खाली उतरले होते. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे. या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता या कारला रेल्वेनं किती जोरदार धडक मारली आहे. अपघातानंतर व्हायरल झालेले फोटोत कारची काय अवस्था झाली हेही दिसत आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होतं आहे.

First published:
top videos

    Tags: Accident, Live video, Railway, Rajasthan