रिक्षाचालक गजेदानला (Auto Driver Gajedan) आयकर विभागाने 4.89 कोटी रुपयांची नोटीस पाठवली आहे. ही नोटीस पाहून गजेदानला धक्काच बसला. कारण त्याने अशाप्रकारची नोटीस मिळेल अशी कधी कल्पना सुद्धा केली नव्हती.