प्रिया तेलुगु सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. दरम्यान या चित्रपटातील एका गाण्याचं चित्रीकरण सुरु असतानाच एक अपघात झाला. अन् तिच्या डोक्यावर मार बसला. या अपघाताचा व्हिडीओ सध्या जोरजार व्हायरल होत आहे.