जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / BREAKING : शिवसेनेचे 29 आमदार फुटले; सरकार कोसळणार?

BREAKING : शिवसेनेचे 29 आमदार फुटले; सरकार कोसळणार?

BREAKING : शिवसेनेचे 29 आमदार फुटले; सरकार कोसळणार?

आता मोठी बातमी समोर आली आहे. एकनाथ शिंदेसह शिवसेनेचे 29 आमदार फुटलेले आहेत. शिवसेनेचे अर्ध्याहून अधिक आमदार फुटलेले आहेत. यात ठाकरे सरकारचे तीन मंत्रीही नॉट रिचेबल आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 21 जून : विधान परिषद निवडणूक (MLC Election Result) निकालानंतर राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. या निकालानंतर महाविकासआघाडीला मोठा धक्का बसला आहे. अशात आता मोठी बातमी समोर आली आहे. एकनाथ शिंदेसह शिवसेनेचे 29 आमदार फुटलेले आहेत. शिवसेनेचे अर्ध्याहून अधिक आमदार फुटलेले आहेत. यात ठाकरे सरकारचे तीन मंत्रीही नॉट रिचेबल आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात