#shivsena

Showing of 1 - 14 from 2661 results
VIDEO : अमोल कोल्हेंची उद्धव ठाकरे आणि शिवसेनेबद्दल प्रतिक्रिया

व्हिडिओMar 19, 2019

VIDEO : अमोल कोल्हेंची उद्धव ठाकरे आणि शिवसेनेबद्दल प्रतिक्रिया

मोहन जाधव, रायगड, 19 मार्च : राष्ट्रवादीचे लोकसभेचे उमेदवार डाॅ. अमोल कोल्हे यांनी रायगडावर जाऊ शिवरायांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवसेनेवर टीका करण्याचं कोल्हे यांनी टाळलं. 'एक घर सोडून आल्यानंतर त्याच घरावर टीका करायची नसते. उद्धव ठाकरेंनी मला प्रेम दिलं, त्याबद्दल मी कायम कृतघ्न आहे' अशी प्रतिक्रिया कोल्हे यांनी दिली.

Live TV

News18 Lokmat
close