भाजपची सत्ता असताना या दोनही पक्षांना मोठं खिंडार पडलं होतं. मात्र सत्तेचा सोपान मिळताच वारं बदललं. यात राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी घेतली होती.